पंकजांचा धनंजय यांना धक्का, भाजपाचे सुरेश धस यांचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 12:18 IST2018-06-12T12:17:28+5:302018-06-12T12:18:26+5:30
उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध भाजपाच�..
उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध भाजपाच्या सुरेश धस यांनी 74 मतांनी विजय मिळवला आहे.