१०० कोटी नाही फक्त २३ कोटी लसी दिल्या, संजय राऊतांचा गंभीर आरोप | Sanjay Raut On 100 Crore Vaccine
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 19:47 IST2021-10-24T19:46:05+5:302021-10-24T19:47:20+5:30
देशात १०० कोटी नाही तर केवळ २३ कोटी कोरोनाविरोधातील लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. नाशिकमध्ये शिवसेना मेळाव्यात राऊत यांनी देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा असल्याचा आरोप केलाय. ऐकुयात संजय राऊत काय म्हणालेत ते...