मुंबईमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांचा थाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 17:51 IST2017-09-05T17:51:04+5:302017-09-05T17:51:50+5:30
मुंबईत ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी ...
मुंबईत ढोलताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..चा जयघोष मुंबईतील रस्त्यांवर ऐकु येतो आहे.