Next

Jitendra Awhad Latest Statement : 'माझ्या घरात भीतीचं वातावरण निर्माण होईल असं कशाला वागता?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 21:29 IST2022-01-11T21:29:01+5:302022-01-11T21:29:30+5:30

12 व्या वर्षांपासून राजकारणात आहे. पण आतासारखं राजकारण उभ्या आयुष्यात पाहिले नाही. शरद पवार, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा मनाचा जो मोठेपणा दिसायचा तो हळूहळू कमी होत आहे. राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना बाराव्या वर्षी मी राजकारणात आलो.