Next

राजकारण्यांनो सरकारी नियमांची एैशीतैशी करू नका | Mala Bolaycha Ahe | Ashish Jadhao |Corona 3rd Wave

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 09:27 PM2022-01-11T21:27:57+5:302022-01-11T21:28:14+5:30

सध्या कोरोनाची तिसरी लाट झपाटयाने पसरत आहे.राज्याची रुग्णाची आकडेवारी पाहिली तर ४० हजारहून अधिक रुग्ण आहेत. रोज नवे रुग्ण आढळत आहेत. सध्या राज्यात सामन्यजनता कोरोना बाधित आहे असं नसून आमदार , मंत्री हि कोरोना लस घेऊनही बाधित आहेत या सगळ्यामागे एकच महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नियमांच पालन , याच अनुषंगाने आजची हि चर्चा , पहा राजकारण्यांनो सरकारी नियमांची एैशीतैशी करू नका!