प्रवीण दरेकरांची निवड ही कशी झाली? Maharashtra BJPs LOP Pravin Darekar is a Millionaire Labourer
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 16:02 IST2021-12-01T16:02:32+5:302021-12-01T16:02:54+5:30
महाराष्ट्र विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मजूर आहेत, असं तुम्हाला कोणी म्हटलं तर... ते मजूर आहेत का? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे.. पण त्याआधी प्रवीण दरेकर हे राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही सक्रिय आहेत. याविषयी बोलू...