Next

मोदींच्या सुरक्षेत घोडचूक, फडणवीसांचा संताप...दिला 'हा' इशारा | Devendra Fadnavis | Punjab Modi

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 19:15 IST2022-01-07T19:15:05+5:302022-01-07T19:15:39+5:30

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत घोडचूक झाली. मोदींचा ताफा सभेसाठी जात असताना रस्त्यात अचानक काही आंदोलक आले. त्यामुळे मोदींच्या ताफ्याला एका जुन्या पुलावर पंधरा ते वीस मिनिटं थांबायची गरज पडली. यावरुन वातावरण तापलंय. मोदींच्या सुरक्षेत घोडचूक झाली त्यावरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापलेत. यांनी इशारा दिलाय. मोदींच्या केसालाही धक्का लागणार नाही असा इशाराच फडणवीसांनी दिलाय.. ऐकुयात फडणवीस काय म्हणतायंत ते...