Next

Cheating case, Atrocity on Gopichand Padalkar गोपीचंद पडळकर भलतेच अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:16 PM2022-01-07T19:16:51+5:302022-01-07T19:17:09+5:30

अॅट्रोसिटी आणि 420 दाखल...पडळकरांनी काय केलं ? आपल्या विधानांमुळे चर्चेत असणारे भाजप आमदार आता मात्र भलतेच अडचणीत सापडलेत. कारण गोपीचंद पडळकरांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, इतकंच नाही तर फसवणुकीचाही गुन्हा पडळकरांवर दाखल करण्यात आलाय. अॅट्रोसिटीचा गुन्हा असाच सहजासहजी दाखल करता येत नाही पण पडळकरांवर अॅट्रोसिटी दाखल करण्यात आलीय, पण असं काय झालंय की पडळकरांवर इतका गंभीर गुन्हा दाखल झालाय, जोडीला फसवणुकीचाही गुन्हा आहेच. पडळकरांनी नेमकं केलंय काय आणि आता पडळकरांचं काय होणार.