Next

उद्धव ठाकरेंना फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर | Devendra Fadnavis On Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 02:44 PM2022-01-25T14:44:45+5:302022-01-25T14:45:03+5:30

Devendra Fadnavis News : शिवसेना २५ वर्ष भाजपसोबत युतीत सडली असं शिवसेनापक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी म्हटलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. आता उद्धव ठाकरेंच्या यांचं शाब्दिक हल्ल्याला फडणवीसांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असं तुमचे म्हणणे आहे का? असा प्रश्नच फडणवीसांनी उपस्थित केला.. तसेच लोकसभेची निवडणुक शिवसेनेने भाजपच्या चिन्हावर लढवली होती. अशी आठवणही त्यांनी करुन दिला.. पाहा काय म्हणाले फडणवीस..