Next

Deccan Odyssey Train मध्ये Cabinet Meeting घेणार | CM Uddhav Thackeray Announcement | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 11:22 AM2021-09-28T11:22:50+5:302021-09-28T11:23:25+5:30

डेक्कन ओडीसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार अशी अजब घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीउद्भव ठाकरे यांनी केली आहे. याचा नेमका अर्थ काय ? अधिक जाणून घेण्यासाठी पहा हि सविस्तर बातमी