Next

कलेक्शन झालं, पण पैसा देशमुखांकडे नाही, मग पैसा कुठे गेला ? Prakash Ambedkar | Anil Deshmukh Case

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 14:19 IST2021-11-11T14:19:14+5:302021-11-11T14:19:44+5:30

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक खुलासा...अनिल देशमुख हे एका प्रकरणात फासल्याचं दिसत आहे. 'त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी घेऊ नये. गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी समोर आणावं आणि माफीचे साक्षिदार व्हावे, असे आंबेडकर म्हणले आहेत.