Next

'नवाब मलिक स्वतःची कबर स्वतःच खणतायत' | Chandrakant Patil | Nawab Malik | Aryan Khan | NCB Raid

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:31 PM2021-11-12T14:31:20+5:302021-11-12T14:32:29+5:30

आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद संपतो न संपतो तोच आता नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.. सुरुवातीला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानेच राज्यात ड्रग्सचा धंदा सुरू असल्याचा आरोप केला होता.. त्यावर उत्तर देताना फडणविसांनी नवाब मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन विकत घेतल्याचे सांगत त्यांचे अंडरवर्ल्डच्या गुंडांसोबत संबंध असल्याचा आरोप केला..