Next

देशमुखांच्या तुरुंगातील प्रत्येक तासाची किंमत भाजपाला चुकवावी लागेल; Sharad Pawar कडाडले | BJP

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 13:52 IST2021-11-19T13:52:00+5:302021-11-19T13:52:21+5:30

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांना जो त्रास दिला जातोय, त्यांचं एक एक मिनिट वसूल करु, अशा शब्दात Sharad Pawar कडाडलेत. शरद पवारांनी अत्यंत आक्रमकपणे अनिल देशमुखांची उघडपणे बाजू मांडली. कदाचित पहिल्यांदाच शरद पवार अनिल देशमुखांची बाजू घेत इतक्या आक्रमकपणे बोलले. अनिल देशमुखांना होत असलेल्या प्रत्येक तासाची, प्रत्येक क्षणाची किंमत भाजपला मोजावी लागेल असं पवार म्हणाले.