Next

Bigg Boss Marathi Season 3 | 3rd Nov Ep | Day 41 High. | 'डब्बा गुल' मुळे मीनल-विशालच्या मैत्रीत फूट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 02:47 PM2021-11-03T14:47:30+5:302021-11-03T14:48:00+5:30

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात 'डब्बा गुल' मुळे मीनल-विशालच्या मैत्रीत फूट निर्माण झाली आहे. पण बिग बॉसच्या घरात 'डब्बा गुल' मुळे मीनल-विशालच्या मैत्रीत फूट का निर्माण झाली आहे? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा