Next

Veenas favorite contestant | Bigg Boss Marathi 3 |बिग बॉस मराठी ३ मधील हे कन्टेस्ंटट वीणाचे फेव्हरेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 02:34 PM2021-11-03T14:34:54+5:302021-11-03T14:35:35+5:30

बिग बॉस मराठी ३ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. घरातील काही स्पर्धक प्रेक्षकांना आवडतायेत तर काही स्पर्धकांवर प्रेक्षक संताप व्यक्त करताना दिसून येतात. बिग बॉस मराठी सिजन २ मधील एक्स स्पर्धक वीणा जगतापला देखील तिसरा सीजन बराच आवडतोय. यातील तीचे काही स्पर्धक फेव्हरेट देखील आहेत. चला बघुया कोण आहेत वीणा चे फेव्हरेट स्पर्धक.