Next

ठाकरे सरकारची मोठी खेळी, ते प्रकरण देवेंद्र फडणवीसांवर उलटणार? Uddhav Thackeray on Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 06:33 PM2022-02-26T18:33:42+5:302022-02-26T18:34:14+5:30

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis राज्यात ठाकरे सरकार विरुद्ध भाजप हा संघर्ष आता शिगेला पोहाचलाय... उद्धव ठाकरेंचे दोन मंत्री तुरुंगात गेलेत... शिवसेनेचे नेते केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आहेत... अशात आता उद्धव ठाकरे यांनी एक मोठी खेळी केलेय.. ज्यानंतर आता फडणवीसांनी ज्या प्रकरणावरून ठाकरे सरकारला धू धू धुतलं.. तेच प्रकरण आता फडणवीसांवर बुमरँग होणार का? अशी चर्चा सुरु झालेय.. कारण ज्यांच्या रिपोर्टच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं, त्यांनाचा आता ठाकरे सरकारने घेरलंय.. नेमकं काय घडलंय.. या व्हिडीओतून सविस्तर जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) #UddhavThackeray #DevendraFadnavis #phonetapping #RashmiShukla #Anildeshmukh #NawabMalik #lokmat #news Shivsena leader on centre radar on Rashmi Shukla in 'illegal phone tapping' case | Nawab Malik | Anil Deshmukh Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat