Next

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या घाबरले? Kirit Somaiya and Neil Somaiya in Fear | Sanjay Raut PMC bank

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 06:30 PM2022-02-26T18:30:04+5:302022-02-26T18:30:38+5:30

Kirit Somaiya benefited from PMC Bank scam, alleges Sanjay Raut बाप दिल्लीत, मुलगा कोर्टात...सोमय्या पिता-पुत्रांचं चाललंय काय? भाजप नेते Kirit Somaiya यांचे पुत्र नील सोमय्यांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली. मात्र संबंधित न्यायालयाचे न्यायाधीश शुक्रवारी उपलब्ध न झाल्याने नील यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यांच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. थोडक्यात नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे हे सविस्तर जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.. (Shailaja VO) BJP leader Kirit Somaiya's son Neil Somaiya files anticipatory bail plea after Nawab Malik's arrest #KiritSomaiya #SanjayRaut #NeelSomaiya #news #lokmat Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat