Next

सोलापुरात असदुद्दीन औवेसिंची शरद पवार, राहुल गांधींवर सडकून टीका Asaduddin Owaisi | Sharad Pawar

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:19 IST2021-11-24T16:19:26+5:302021-11-24T16:19:55+5:30

अजित पवार 48 तासांचे नवरदेव झाले होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र येत लग्न केलं. या दोघात नवरी कोण हे मात्र माहीत नाही..कदाचित पवार साहेब सांगू शकतील. अचानक सकाळी सकाळी शपथ घेतली तू मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री