कोल्हापूर पूर: पुरग्रस्तांना वाचविणारी बोट पलटली; 3 महिला थोडक्यात बचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 13:13 IST2019-08-07T13:12:48+5:302019-08-07T13:13:21+5:30
कोल्हापूर - व्हिनस कॉर्नर येथे बचावकार्य करताना बोट पलटल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी अडकलेल्या तीन महिलांना बाहेर काढत ...
कोल्हापूर - व्हिनस कॉर्नर येथे बचावकार्य करताना बोट पलटल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी अडकलेल्या तीन महिलांना बाहेर काढत असताना अचानक ही बोट पलटली. मात्र बचाव पथकाने वेळीच मदत करत त्यांना सुरक्षितस्थळी हलवले.