पोलंडवासीयांनी महावीर गार्डन येथील स्मारकाला भेट देवून वाहिले पुष्पचक्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 20:56 IST2019-09-14T20:55:25+5:302019-09-14T20:56:00+5:30
कोल्हापूर - पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मर्सिन प्रझडक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आणि पोलंडवासीयांनी महावीर गार्डन येथील स्मारकाला भेट देवून पुष्पचक्र वाहिले. ...
कोल्हापूर - पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री मर्सिन प्रझडक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आणि पोलंडवासीयांनी महावीर गार्डन येथील स्मारकाला भेट देवून पुष्पचक्र वाहिले. तसेच शिवाजी पार्क येथील दफनभूमी येथेही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली, यावेळी महापौर माधवी गवंडी, खासदार संभाजीराजे छत्रपती, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते.