मुंबईतील व्यापाऱ्याला कोल्हापूरमध्ये लुटलं, सव्वा किलो सोनं लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:20 IST2018-02-07T13:20:03+5:302018-02-07T13:20:22+5:30
बोरीवलीतील कांतीलाल मेहता यांना कोल्हापुरातील गुजरी येथे लुटल्याची घटना घडली आहे. गुजरी येथिल जैन मंदिराजवळ काही इसमांनी त्यांच्याजवळील सोन्याचे ...
बोरीवलीतील कांतीलाल मेहता यांना कोल्हापुरातील गुजरी येथे लुटल्याची घटना घडली आहे. गुजरी येथिल जैन मंदिराजवळ काही इसमांनी त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने असलेली बॅग मारहाण करत हिसकावून घेतली.