Next

नऊवारीत पुण्यातील शीतल महाजन यांनी 13 हजार फुटांवरुन केलं स्काय डायव्हिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 14:17 IST2018-02-12T14:17:29+5:302018-02-12T14:17:34+5:30

भारतीय स्कायडायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये तब्बल 13 हजार फूट उंचीवरून विमानातून उडी घेऊन नवा विक्रम नोंदविला आहे. विशेष ...

भारतीय स्कायडायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये तब्बल 13 हजार फूट उंचीवरून विमानातून उडी घेऊन नवा विक्रम नोंदविला आहे. विशेष म्हणजे शीतल यांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे प्रतिक असलेली नऊवारी साडी परिधान करून हा विक्रम केला. 12 फेब्रुवारीला त्यांनी हा विक्रम नोंदवला.   

टॅग्स :पुणेPune