Next

PM Modi Us Visit 2nd Day: पाकिस्तानबाबत झाला ठोस निर्णय | PM Modi meets US Kamala Harris

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 11:26 AM2021-09-24T11:26:12+5:302021-09-24T11:26:59+5:30

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडून मोदींचं स्वागत, मोदी-हॅरिस यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये खासगीतही चर्चा, सीमेपलीकडच्या दहशतवादावर हॅरिस यांच्याकडून सहमती. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर बारीक लक्ष ठेवणार, 'दहशतवादी गटांना पाकिस्तानचा पाठिंबा; लक्ष ठेवण्यासाठी सहकार्य करणार'हॅरिस यांना भारतात येण्याचं आमंत्रण-