Next

मुसळधार पाऊस, तरीही मोदींच्या स्वागताला खच्चून गर्दी! PM Modi Arrives In Washington | US Visit

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:37 PM2021-09-23T12:37:46+5:302021-09-23T12:38:40+5:30

मुसळधार पाऊस...तरीही मोदींच्या स्वागताला खच्चून गर्दी! ‘मोदी… मोदी…’ घोषणा, तिरंगा आणि जल्लोष, भर पावसात भारतीयांनी अमेरिकेत केलं मोदींचं स्वागत,जॉइण्ट बेस अँण्ड्रूस विमानतळावर मोदींचं उत्साहात स्वागत, मोदींनी कारमधून उतरुन केलं अभिवादन., मोदींसाठी पावसात उभं राहावं लागलं तरी हरकत नाही!. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरचा मोदींचा पहिलाच विदेश दौरा. मोदींचं आगमन होताच जोरदार नारेबाजी, जो बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा-