Next

Balu Lokhande Chair In Manchester England :तासगावची 'ती' खुर्ची भंगारात विकली | थेट इंग्लंडला पोहचली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 03:06 PM2021-09-27T15:06:47+5:302021-09-27T15:08:31+5:30

तासगावच्या बाळू लोखंडे नावाची खुर्ची इंग्लंडच्या एका हॉटेलात ठेवली असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. क्रीडापत्रकार सुनंदन लेले भारत दौऱ्यासाठी इंग्लंडला गेले होते. मँचेस्टरमध्ये फिरत असताना त्यांना एक खुर्ची दिसल्यानं धक्काच बसला. चक्क बाळू लोखंडे असं नाव त्या खुर्चीवर लिहिलं होतं. ही खुर्ची त्यांना मँचेस्टरच्या एका हॉटेलमध्ये आढळली. पण तासगावच्या बाळू लोखंडेंची खुर्ची इंग्लंडला पोहचली हेही तितकंच इंटरेस्टिंग आहे. ही खुर्ची इंग्लंडला पोहचली कशी आपल्याला पाहचंय पुढच्या २ मिनिटात...