Next

Foods To Improve Immunity System। Build Stronger Immunity। रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणारे पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 16:03 IST2020-09-29T16:02:07+5:302020-09-29T16:03:00+5:30

रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी, डोकेदुखी आणि व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण पण खूप वाढलेले आहे. असे आजार होऊ नये याची काळजी घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. अचानक बदलणाऱ्या तापमानामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जणांना तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात. या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे. आपल्या आहारात अँटिऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल युक्त पदार्थांचा सामावेश करायला हवा.