गोव्यातील सांगे येथे वीरभद्र उत्सव उत्साहात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 19:23 IST2018-03-18T19:23:04+5:302018-03-18T19:23:12+5:30
दक्षिण गोव्याच्या सांगे गावातील वीरभद्र उत्सव काल उत्साहात साजरा झाला. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव सांगेतील सारस्वत समाजातर्फे ...
दक्षिण गोव्याच्या सांगे गावातील वीरभद्र उत्सव काल उत्साहात साजरा झाला. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव सांगेतील सारस्वत समाजातर्फे केला जातो. यावेळी आकर्षक रंगभूषा व वेशभूषा केलेला वीरभद्र हातात तलवारी घेऊन नृत्य सादर करतो. याआधी मोरावर स्वार झालेली युवती सरस्वती नृत्य करते.