Next

रसिका सुनिलच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण | Rasika Sunil (Shanaya) & Aditya Bilagi Memorable Days

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 06:07 PM2021-03-08T18:07:10+5:302021-03-08T18:07:39+5:30

करोनाच्या काळात प्रेमात पडलेल्या रसिका सुनिल म्हणजेच माझ्या नव-याची बायको मालिकेमुळे घराघरात पोहचलेली शनाया अल्पावधीतच सा-यांची मनं जिंकली होती.... रसिकाला फिल्म मेकिंग आणि दिग्दर्शनाचं शिक्षण घेण्यासाठी न्युयॉर्कला गेली होती . नुकताच रसिकानं आपल्या २२ जानेवारीला २०२१ला कशा पद्धतीनं आदित्य बिलागी कशा पद्धतीनं प्रपोज करून आपल्या पुढील आष्यु्च्या वाटचाली सुरूवात केली यांच एक छानसा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केलाय.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीरसिका सुनिलसोशल मीडियादिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टTV CelebritiesmarathiRasika SunilSocial MediaLove Story