Next

Sonalee Kulkarni And Kunal Benodekarने 'या' ठिकाणी सेलिब्रेट केली लग्नाची 1 MONTH ANNIVERSARY |

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:04 PM2021-06-09T15:04:22+5:302021-06-09T15:04:58+5:30

सोनालीच्या विविध भूमिकांसह तिच्या सोशल मीडियावरील एकापेक्षा एक अशा हटके पोस्टची देखील चांगलीच हवा असते.. नुकतीच सोनालीने पती कुणाल बेनोडेकरसोबत आपली 1 MONTH ANNIVERSARY सेलिब्रेट केली.. या सेलिब्रेशनचे काही खास फोटो नुकतेच तिने सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीमराठीलग्नSonali Kulkarnisonalee kulkarniCelebritymarathimarriage