Next

औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे | Black Market Of Medicine |Riteish Deshmukh

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 04:49 PM2021-05-07T16:49:20+5:302021-05-07T16:50:07+5:30

सध्या इंजेक्शन आणि औषधांचा काळाबाजार अनेक ठिकाणी सुरु आहे. अशातच नागपुरातील एक घटना समोर आली आहे. यात आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला चक्क रेमडेसिवीर इंजेक्शन ऐवजी एसिडिटीचं इंजेक्शन टोचण्यात आले. रेमडेसिवीर इंजेक्शन जास्त किमतीला विकूनही त्याचा काळाबाजार केला जात आहे. अशा विविध घटना सध्या समोर येत आहेत.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीरितेश देशमुखकोरोना वायरस बातम्यारेमडेसिवीरऔषधंनागपूरbollywoodCelebrityRitesh Deshmukhcorona virusremdesivirmedicinesnagpur