Next

कोरोनाने 'या' अभिनेत्रीचा घेतला जीव | Marathi Actress Passaway | Corona Virus | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:11 PM2021-05-05T16:11:31+5:302021-05-05T16:12:13+5:30

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात हिंदीसह काही मराठी कलाकारही कोरोना संक्रमित झाले आहेत. यातच एका अभिनेत्रीचा कोरोनाने जीव घेतलाय. अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन झालंय. त्या डोंबिवलीत राहत होत्या. 'बायको देता का बायको', 'प्रवास', 'छिछोर', 'मलाल' यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. 'बापमाणूस' या मालिकेतही अभिलाषा यांनी काम केलय.

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठीकोरोना वायरस बातम्यामृत्यूTV Celebritiesmarathicorona virusDeath