Next

घरात हनुमानाचा फोटो कुठे लावावा? Where to place hanuman photo in house? Vastushastra Tips for Home

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 11:16 AM2022-01-19T11:16:24+5:302022-01-19T11:16:59+5:30

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करत असतो. त्याचबरोबर वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये देवांचे फोटो देखील ठेवत असतो. पण वास्तूशास्त्राप्रमाणे घरात हनुमानाचा फोटो कुठे लावावा? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -