पंतप्रधान मोदींच्या कुंडलीत कोणता 'भाग्यकारक योग' आहे? PM Narendra Modi's Kundali | Lokmat Bhakti
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 16:43 IST2022-01-12T16:43:05+5:302022-01-12T16:43:59+5:30
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीविषयी अधिक माहिती कोणाला नाही आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुंडलीत कोणता 'भाग्यकारक योग' आहे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -