Next

तुम्ही मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात का? Do you wear black clothes for Makar Sankranti?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 03:42 PM2022-01-12T15:42:16+5:302022-01-12T15:42:32+5:30

मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण मकर संक्रांतीला तुम्ही काळे कपडे घालतात का? त्याबद्दल जर तुम्हाल अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -