Next

तुमची मुले पतंग उडवतात का? Does your kids fly Kites? Makar Sankranti 2022 Information |Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 03:36 PM2022-01-12T15:36:19+5:302022-01-12T15:36:43+5:30

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगीचं महत्व हे अधिक असते. या दिवशी संपूर्ण आकाशात आपल्याला पतंगीचं साम्राज्य बघायला मिळते. मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुमची मुले पतंग उडवतात का? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -