Next

मकर संक्रांत जगभरात कशी साजरी होते? How is Makar Sankranti Celebrated all over the world?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:44 AM2022-01-13T09:44:43+5:302022-01-13T09:45:33+5:30

सर्वत्र मकर संक्रांतीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण मकर संक्रांत जगभरात कशी साजरी होते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -