Next

कोणत्या गोष्टी या देवावर सोडून द्यायच्या आणि काय आहेत त्यामागचे संकेत? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:58 PM2022-02-24T12:58:32+5:302022-02-24T12:59:08+5:30

जीवनामध्ये आपण असंख्य गोष्टी या स्वत:च्या कतृत्वानंतर देवावर सोडून देतो. देव आपलं सगळं ऐकतो अशी त्याच्या भक्तांची ई्च्छा असते. पण कोणत्या गोष्टी या देवावर सोडून द्यायच्या आणि काय आहेत त्यामागचे संकेत? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #God #Lord Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा