Next

नवरात्रीचे नऊ रंग कोणते? Which are the nine colors of Navratri? Navratrotsav 2021 | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 05:52 PM2021-10-05T17:52:47+5:302021-10-05T17:53:23+5:30

नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जिकडे तिकडे अंबेमातेच्या आगमनाची तयारी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण नवरात्रीचे नऊ रंग कोणते? त्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -