Next

मकर संक्रांतीपूर्वीच चमकेल या राशींचे नशीब | Luck of this zodiac's will shine before Makar Sankranti

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:12 AM2022-01-10T11:12:42+5:302022-01-10T11:42:08+5:30

१४ जानेवारीला संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. पण मकर संक्रांतीपूर्वीच कोणत्या राशींचे नशीब चमकेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा