Next

भोगी कशी साजरी करावी? How to celebrate Bhogi? Makar Sankranti 2022 Information | Bhogi Mahiti

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:40 AM2022-01-10T11:40:32+5:302022-01-10T11:40:55+5:30

मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण मकर संक्रांतीच्या दिवशी भोगी कशी साजरी करावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती