Next

आपल्यातल्या खजिन्याची मनरुपी किल्ली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 02:52 PM2020-09-22T14:52:44+5:302020-09-30T12:49:26+5:30

आपण आपलं संपूर्ण आयुष्य खजिना म्हणजेच एखादी विशिष्ट प्रकारची वस्तू शोधण्यामद्येच वाया घालवत असतो. खजिना मग तो पैशांचा असू दे, लोभाचा असू दे किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा. आपल्या स्वत:मध्ये कोणत्या प्रकारचे टॅलेंट दडले आहे हे फक्त आपल्यालाच माहित असते. आपल्याला स्वत:ला खजिना कशाप्रकारे निर्माण करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आपण निर्माण केलेल्या खजिन्याची मनरुपी किल्ली ही आपल्याकडेच असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्यातल्या खजिन्याची मनरुपी किल्ली! यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा