Next

चैत्र नवरात्र | पूजा विधी आणि संपूर्ण माहिती | Sushma Palange | Chaitra Navratrotsav2021 Information

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 10:21 AM2021-10-05T10:21:06+5:302021-10-05T10:22:26+5:30

प्रसिद्ध वास्तुतज्त्ज्ञ सुष्मा रमेश पलंगे यांनी चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण पूजा विधी आणि माहिती सांगितली आहे. चैत्र नवरात्रीमध्ये आपण पूजा कशी करावी? त्याबद्दल आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक माहिती सांगितली आहे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -