Next

अहमदनगरच्या के के रेंजवर रंगला युद्ध सरावाचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 13:03 IST2019-02-11T11:38:54+5:302019-02-11T13:03:07+5:30

अहमदनगर - लष्काराचे टेहळणी हेलिकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, गोळीबार असा ...

अहमदनगर - लष्काराचे टेहळणी हेलिकॉप्टर, धुरांचे लोट उसळत शत्रूवर चाल करुन जाणारे अवाढव्य रणगाडे, कानठळ्या बसवणाऱ्या तोफांचा मारा, गोळीबार असा हा युद्ध भूमीवरचा थरार अहमदनगर जवळील के. के. रेंज येथे लष्कराच्या प्रात्यक्षिकांमध्ये पाहायला मिळाला. के. के. रेंज या लष्कराच्या युद्ध सराव भूमीवर सोमवारी (11 फेब्रुवारी) निमंत्रित नगरकरांसह मित्र राष्ट्राच्या सैन्यांसमोर तब्बल दोन युद्ध सराव रंगला.