विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: October 1, 2015 01:03 IST2015-10-01T01:03:42+5:302015-10-01T01:03:42+5:30

वाशिम तालुक्यातील घटना.

Yuvak's death fell into well | विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

वाशिम : तालुक्यातील सावरगाव बर्डे येथील २३ वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना ३0 सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ वाजता उघडकीस आली. वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे येथील अमोल उद्धव अंभोरे याचा गावातीलच शासकीय विहिरीमध्ये पडुन मृत्यू झाला. या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. याप्रकरणी घटनेचा अधिक तपास बिट जमादार रमेश राठोड हे करीत आहेत.

Web Title: Yuvak's death fell into well