शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
2
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
3
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
4
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
5
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
6
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
7
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
8
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
9
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
10
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
11
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
12
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
13
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
14
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
15
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
16
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
17
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
18
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
19
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?

शिरपूर येथे रविवारी कुस्त्यांची महादंगल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 2:36 PM

शिरपूर जैन (वाशिम): दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील कुस्ती मंडळाने महाशिवरात्रीनिमित्त १० मार्च रोजी कुस्त्यांची महादंगल आयोजित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील कुस्ती मंडळाने महाशिवरात्रीनिमित्त १० मार्च रोजी कुस्त्यांची महादंगल आयोजित केली आहे. या दंगलीतील विजेत्याला चांदीची गदा आणि १ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. शिरपूर येथे आयोजित कुस्त्यांच्या महादंगलीचे उद्घाटन महेशगिर बाबा यांच्या हस्ते होणार आहे. शिरपूर येथील कुस्ती मंडळाच्यावतीने दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची महा दंगल भरविण्यात येते. यंदा १० मार्च रोजी ही कुस्त्यांची महादंगल आयोजित केली आहे. या कुस्त्यांच्या महादंगलीसाठी  उमेश इंगोले /रमेश इंगोले या भावंडाकडून प्रथम बक्षीस १ लाख रुपये ठेवण्यात आले आहे, तसेच गणेश घोडमोडे व विनोद गौर यांच्याकडून प्रत्येकी १ किलो चांदीची गदा ठेवण्यात आली आहे.  आयुष ठेकेदार, विलास गवळी यांच्याकडून दुसरे बक्षीस ७१ हजार, प्रशांतनाना देशमुख, अरुण कालवे यांच्याकडून  तिसरे बक्षीस ५१ हजार, रमजान रेघीवाले, दस्तगीर पैलवान यांच्याकडून चौथे बक्षीस ४१ हजार, बाळू जटाळे, लखन मानवतकर यांच्याकडून पाचवे बक्षीस ३१ हजार, सतिष शेंडे यांच्याकडून सहावे बक्षीस २१ हजार, गणेश भालेराव, नंदकिशोर गोरे यांच्याकडून सातवे बक्षीस १५ हजार, सुदर्शन गाभणे यांच्याकडून आठवे बक्षीस ११हजार, प्रदीप देशमुख यांच्याकडून नववे ९ हजार, संतोष आकले यांच्याकडून दहावे बक्षीस ७ हजार, तर रामेश्वर जोगदंड यांच्याकडून अकरावे बक्षीस ५ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमWrestlingकुस्ती