लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून स्टार कुस्तीपटू बाद; दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकले  - Marathi News | Star wrestlers eliminated from Asian Olympic qualifiers Stuck at Dubai International Airport | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून स्टार कुस्तीपटू बाद

दीपक पूनिया, सुजित कलाकल बाद; पूरस्थितीमुळे दोघेही दुबईत अडकले ...

मोठ्या स्पर्धेत खेळण्यासाठी 'कुस्ती'! पैलवानांसमोर ऑलिम्पिक कोटा मिळवण्याचे आव्हान - Marathi News | Wrestling to play in a big tournament Challenge for wrestlers to get Olympic quota | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोठ्या स्पर्धेत खेळण्यासाठी 'कुस्ती'! ऑलिम्पिक कोटा मिळवण्याचे आव्हान

या स्पर्धेत सर्वांचे लक्ष दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळलेल्या विनेश फोगटवर असेल. ...

कुस्तीपटूचा सराव करताना मृत्यू! आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर; २४ वर्षीय पैलवानाचे निधन - Marathi News | Wrestler dies during training 24-year-old wrestler dies | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कुस्तीपटूचा सराव करताना मृत्यू : आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर

कुस्तीच्या आखाड्यात नियतीने केले चितपट ...

भारतीय कुस्तीत पुन्हा 'राडा', विनेश फोगाटने WFI अध्यक्षांवर लावले गंभीर आरोप, म्हणाली... - Marathi News | Vinesh Phogat, Wrestling: rucks again in Indian wrestling, Vinesh Phogat makes serious allegations against WFI president | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय कुस्तीत पुन्हा 'राडा', विनेश फोगाटने WFI अध्यक्षांवर लावले गंभीर आरोप, म्हणाली...

काही महिन्यांपूर्वी भारतातील दिग्गp कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाविरोधात आंदोलन पुकारले होते. ...

कुस्तीपटू उदित वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत - Marathi News | Wrestler Udit in the finals of the Senior Asian Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्तीपटू उदित वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

उदित अंतिम लढतीत जपानच्या केंटो युमिया याचा सामना करणार आहे. २० वर्षांखालील गटातील आशियाई विजेता उदित याने देशाची या गटातील कामगिरी चांगली राहील हे निश्चित केले. ...

कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र भगत - Marathi News | Jitendra Bhagat as the President of the Wrestling Federation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र भगत

गेल्या काही वर्षांपासून कल्याण सारख्या शहरी भागातील तरुणांना कुस्ती या पारंपारिक मातीच्या खेळाकडे पुन्हा वळवण्याचे काम केले आहे. ...

कुस्तीपटू बजरंग पुनिया भाजपच्या वाटेवर? पैलवानाने दिले स्पष्टीकरण, म्हणाला... - Marathi News |  Lok Sabha Election 2024 It is he who has commented on the talk of wrestler Bajrang Punia joining the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू बजरंग पुनिया भाजपच्या वाटेवर? पैलवानाने दिले स्पष्टीकरण, म्हणाला...

Bajrang Punia News: बुधवारी बॉक्सर विजेंदर सिंगने भाजपमध्ये प्रवेश केला. ...

कुस्तीत पैलवानांनी मैदान मारलं, मानधनासाठी सरकारनं तंगवलं..! - Marathi News | Hind Kesari along with Maharashtra Kesari's remuneration has been stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुस्तीत पैलवानांनी मैदान मारलं, मानधनासाठी सरकारनं तंगवलं..!

हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले ...