शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

तिबल सीट वाहनचालकांना आवरणार काेण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

वाशिम : जिल्ह्यात दुचाकीवर तिबलसीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जात असतानासुध्दा तिबलसीट वाहनचालकांची धूम ...

वाशिम : जिल्ह्यात दुचाकीवर तिबलसीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली जात असतानासुध्दा तिबलसीट वाहनचालकांची धूम दिसून येत आहे. या वर्षात जानेवारीपासून ते आतापर्यंत एकूण ७१६१ ट्रीपलसीट वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, तरी सुध्दा ट्रीपलसीट वाहनचालक दिसूनच येत आहेत. यावाहनचालकांना काेण आवरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हयात जानेवारीपासून आजतागायत ७१६१ तिबलसीट वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १४,३२,२०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखा निरीक्षक नागेश माेहाेड यांनी दिली.

दुचाकी वाहनचालकांनो, हे नियम पाळा

हेल्मेट घातल्यामुळे अपघातात अनेकांचे प्राण वाचले त्यामुळे हेल्मेट घाला

दुचाकीस्वारांनी झेब्रा क्रॉसिंगची शिस्त पाळावी

चालकाचे डाव्या बाजूकडे लक्ष कमी असते डाव्या बाजूने ओव्हरटेकिंग टाळा

वाहनचालवितांना माेबाइल बाेलणे टाळावे

पार्किंग नियमांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवावी

दारू पिऊन वाहन चालविणे टाळावे.

किती जणांवर झाली कारवाई?

जानेवारी ९६१

फेब्रुवारी ९१३

मार्च ९४४

एप्रिल ४०६

मे ४८६

जून ९३५

जुलै १०२५

ऑगस्ट १४९१

... असे झाले आहे दंड

विनाहेल्मेट ५४३ जणांवर

परवाना नसणे ११२५३ जणांवर

नंबर प्लेट नसणे ४१३२ जणांवर

विनाहेल्मेट दंड रुपये २७,५०० रुपये

परवाना नसणे दंड रु. २३,२८,३०० रुपये