शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : विदेशी दारूसह ४.५७ लाखाचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 16:16 IST

एकूण ४ लाख ५७ हजार ६७७ रुपयाचा मुद्देमाल वाशिम ग्रामीण पोलिसांनी जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संचारबंदी दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना २६ मार्च रोजी काकडदाती गावाजवळील किंग बार अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट येथे बारमालक व नोकर यांच्याजवळून विदेशी दारु, बिअर व ३ मोटारसायकल असा एकूण ४ लाख ५७ हजार ६७७ रुपयाचा मुद्देमाल वाशिम ग्रामीण पोलिसांनी जप्त केला.सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी असून पोलिस प्रशासनातर्फे पेट्रोलिंग केली जात आहे. २६ मार्च रोजी पेट्रोलिंगदम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मद्य परवाना अनुज्ञप्ती बंदचे आदेश असतानाही, काकडदाती गावाजवळील किंग बार अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट या ठिकाणी वाशिम ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली असता मद्य विक्री सुरू असल्याचे आढळून आले. बारमालक संतोष बबन सारसकर रा. काकडदाती, रामदास बबन सारसकर रा. काकडदाती, मनिष सुभाष बिल्लारी रा साईलिला नगर काकडदाती यांच्याजवळून विदेशी दारु, बिअर व ३ मोटार सायकल असा एकूण ४ लाख ५७ हजार ६७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त तिघांविरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम ग्रामिण येथे भादवी सह क ६५ ई मुप्रोका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.सदर कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सहायक पोलीस उपअधीक्षक पवन बनसोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात वाशिम ग्रामीणचे ठाणेदार संजय शिपने, वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता भारद्वाज व त्यांच्या पथकाने केली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी