शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

वाशिम : अपघातग्रस्त पुलांचे व अरुंद वळण रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:56 PM

मानोरा ते तळप -कार्ली मार्गावर अनेक वळणे व पुल असून ते अतिशय अरुंद आहेत. यामुळे येथे नेहमीच अपघात घडत असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : अपघातात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु. (वाशिम): मानोरा ते तळप -कार्ली मार्गावर अनेक वळणे व पुल असून ते अतिशय अरुंद आहेत. यामुळे येथे नेहमीच अपघात घडत असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देवून या पुलांची रुंदी व वळण रस्ते रुंदीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायतचे उपसरपंच भगवान राठोड यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.या रस्त्यावरील अरुंद पूल व अरुंद वळण रस्त्यांमुळे अपघात होवून काहींना प्राण गमवावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले. त्यामुळे या मार्गावरील वळणाचे व पुलाचे रुंदीकरण करणे आवश्यक झाल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात आहे.  मानोरा ते तळप कार्ली हा मार्ग रहदारीचा आहे. परिसरातील तळप, कार्ली, बोरव्हा व यशवंतनगर येथील नागरीक व विद्यार्थी याच मार्गाने तालुक्याच्या ठिकाणी येणे जाणे करतात. तसेच मानोरा ते दारव्हा या बसेस सुध्दा याच मार्गावर धावतात. मानोरा ते दारव्हा या दोन तालुक्यांना व शहरांना जोडणार हा अगदी जवळचा मार्ग आहे.  या मार्गावर असलेले अरुंद वळणे व पुल असल्याचे फलक सुध्दा बºयाच ठिकाणी नसल्याने वाहनाधरकांना याची कल्पना येत नाही.

टॅग्स :washimवाशिम