शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

महागाव येथे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गावकऱ्यांनी काढली मदतफेरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 16:24 IST

कोल्हापुर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उघउ्यावर पडलेल्या लाखो कुटूंबाच्या मदतीसाठी  गावात मदत फेरी काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव :   रिसोड तालुक्यातील महागाव येथे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापुर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उघउ्यावर पडलेल्या लाखो कुटूंबाच्या मदतीसाठी  गावात मदत फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी दुकानदार, व्यापारी तथा युवक वर्ग सहभागी झाले होवून पुरग्रस्तांसाठी मदत गोळा केली.कृष्णा खोºयात नद्यांना आलेल्या महापुरामुळे लाखो कुटूंब बेघर झाले. या नैसर्गीक आपत्तीत अनेकांचा बळी गेला. या नैसर्गीक आपत्तीचा सामना करणाºयांना संकटातुन बाहेर काढण्यासाठी फुल नाही पण फुलाची पाकळी या म्हणी प्रमाणे  ज्येष्ठ व युवक वर्गानंी पुरग्रस्त लोकांना मदतीचा हात देत धान्य स्वरुपात हातभार लावला आणि मदत गोळा केली. या मध्ये प्रामुख्याने प्राचार्य डिगांबर मवाळ, साहेबराव लांडे, जानोजी हुंबाड, संदीप मवाळ, संतोष हुंबाड, सुरेश हुंबाड, गणेश हुंबाड, भिका काळे,  बालु बदर, गुलाब गुळचकर, गणेश बागल, मदन हुंबाड, नारायण हुंबाड,  रवि लांडे, पंढरी लांडे,  नितीन मवाळ, गोपाल मवाळ, अशोक जमधाडे, गजानन जमधाडे, इत्यादी मंडळीनी मोलाचे सहकार्य केले.

टॅग्स :washimवाशिम